शिरसाळा मंदिरात भाविकांनी घेतले दर्शन

बंद दरवाजा आतून दर्शन: सर्व कार्यक्रम रद्द
शिरसाळा मंदिरात भाविकांनी घेतले दर्शन
शिरसाळा येथील मंदिरात दर्शन घेताना भाविक

भुसावळ प्रतिनिधी Bhusawal

हनुमान जयंतीनिमित्त बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील जागृत हनुमान मंदिरात भाविकांनी दर्शन घेतले. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र संचार बंदी असताना मंदिरे बंद ठेवण्यात आली आहे.

मात्र याही परिस्थितीत शिरसाळा येथील हनुमान मंदिरात भाविकांनी मंदिराच्या बंद दरवाजा तुला दर्शन घेतले. मंदिर प्रशासनाने च्या वतीने मोजक्या लोकांच्यालोकांच्या उपस्थितीत मंदिरातील विधिवत पूजाअर्चा करण्यात आली. दरम्यान कोरूना च्या पार्श्वभूमीवर हनुमान जयंतीनिमित्त आयोजित होणारे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com