<p><strong>चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी</strong></p><p>चाळीसगाव-वाघळी रेल्वे स्थानका दरम्यान खरजई शिवारात रेल्वेगाडी खाली आनल्याने एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाला आहे.</p>.<p>हि घटना दि,११ रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान घडली असून याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोकॉ.नितीन सोनवणे करीत आहेत.</p>