<p><strong>जळगाव - Jalgaon</strong></p><p>भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी कोरोना चाचणी केली असून यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना तपासणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.</p>.<p>राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे व त्यांची कन्या रोहिणी खडसे यांनाही काही दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती, यातून ते बरे होताच आता खा.रक्षा खडसे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.</p>