शिरसोली येथे 113 जणांची कोरोना तपासणी

शिरसोली येथे 113 जणांची कोरोना तपासणी

10 जण आढळले बाधीत

जळगाव Jalgaon

शिरसोली येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली 113 Antigen test करण्यात आल्या.

या तपासणीत 10 positive, आले. यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. तेजस्विनी देशमुख, डॉ.करूणा भालेराव,आरोग्यसेवक निलेश चौधरी, अनिल महाजन व सर्व ग्रामपंचायत सदस्य आदि उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com