<p><strong>जळगाव - Jalgaon</strong></p><p>कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती कैलास चौधरी यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून १२ संचालकांनी बुधवारी सामुहिक राजीनामे दिले आहेत.</p>.<p>जिल्हा उपनिबंधकांकडे हे राजीनामे सोपविण्यात आले आहेत. १८ पैकी १२ संचालकांचा समावेश आहे.</p>