रेल्वे गेट 3 रोजी बंद

भादली  - जळगाव दरम्यान पँनल इंटर चेंजिंगचे काम
रेल्वे गेट 3 रोजी बंद

भुसावळ - प्रतिनिधी - Bhusawal -

विभागातील भादली  - जळगाव रेल्वे मार्गावर इंजीनियरिंग विभाग कडून किर्ती 422/5-7 मधे रेल पॅनल इंटर चेंजिंग अत्यावश्यक काम केले जात असल्यामुळे...

गेट क्र.149 ( लेव्हल क्रासिंग गेट ) हे दि. 3 सप्टेंबर रोजी सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत बंद राहिल यांची नोंद घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com