लॉकडाऊन काळात नियमांचे उल्लघन करणार्यावर कडक कारवाईसह गुन्हे देखील दाखल करण्यात येणार , नागरिकांनी दोन दिवस घरात बसून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सहकार्य करावे .
पो.नि.विजयकुमार ठाकुरवाड

चाळीसगाव - chalisgon - प्रतिनिधी :

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आजपासून चाळीसगाव न.पा.च्या हद्दीत लागू करण्यात आलेल्या दोन दिवसीय लॉकडाऊन यशस्वि करण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

शहरातील खरजई नाका, घाट रोड, वाय पॉईंट, सिग्नल चौक, कॅप्टन कॉर्नर, सावकर चौक, हिरापूर रोड, मालेगाव रोड, धुळे रोड, नागद चौफुली आदि ठिकाणी पोलीसा मोठ्या संख्येने बंदोबस्त राहणार आहे.