आंदोलनातून नव्हे तर प्रत्यक्षात कृतीतून खड्डे बुजावले

आंदोलनातून नव्हे तर प्रत्यक्षात कृतीतून खड्डे बुजावले

चाळीसगाव | प्रतिनिधी Chalisgaon

शहरातील स्टेशन रोड व इतर ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून मोठ-मोठे खड्डे पडलेले आहे. परंतू चाळीसगाव नगरपरिषदेतील (Chalisgaon Nagarparishad) सत्ताधारी व विरोधकांकडून यासाठी तातडीने खड्डे बुजवण्यासाठी काही एक करण्यात आलेले नाही. परंतू विधानसभेच्या निवडणुकी प्रचंड मते घेतलेल्या मोरसिंगभाई राठोड (Morsingbhai rathod) यांची तालुक्यात कुठल्याही प्रकारची सत्ता नसताना केवळ चाळीसगावकरांंना खड्ड्यांच्या त्रासापासून वाचविण्यासाठी, त्यांनी स्वखर्चाने शहरातील रस्ते बुजवण्यास आजपासून सुरुवात केली आहे....

मोरसिंगभाई राठोड मित्र मंडळतर्फे कुठल्याही प्रकारचे आंदोलन किंवा निवेदन न देता प्रत्यक्षात कृतीव्दारे खड्डे बुजवण्यात येत असल्यामुळे त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.

निवेदन व आंदोलन करण्यापेक्षा चाळीसगावासियांना खड्ड्याच्या त्रासापासून वाचवण्यासाठी मोरसिंगभाई राठोड यांनी स्वत;च्या खिशाल झळ सोसून खड्डे बुजवत असल्यामुळे नक्की चाळीसगावकरांच्या तोडून त्यांच्याविषयी चांगले शंब्दे निघणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com