चाळीसगाव : तीन दुकानांवर कारवाईचा बंडगा

५० हजारांचा दंड वसूल
चाळीसगाव : तीन दुकानांवर कारवाईचा बंडगा

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे उल्लघन केल्याने नगरपालिका पथकाने आज स्टाईल मेन्स वेअर, शिवशक्ती टेक्स्टाईल (कापड दुकान), केतन लोह भांडार, आदिंवर कारवाई केले असून तिघांकडून तब्बल ५० हजारांचा दंड वसूल केला आहे.

सदरची कार्यवाही मुख्याधिकारी नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन देवरे, दिनेश जाधव, कुणाल महाले, प्रविन तोमर,जितेंद्र जाधव ,प्रशांत सोनावणे , संजय देशमुख, प्रसाद बाविस्कर सुमित सोनावणे आदींच्या पथकाने केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com