कन्नड घाटात ट्रक कोसळून चालकांचा मृत्यू

कन्नड घाटात ट्रक कोसळून चालकांचा मृत्यू

चाळीसगाव - chalisgaon - प्रतिनिधी :

चाळीसगाव-औरंगाबाद महामार्गवरील कन्नड घाटात ट्रक चालकांचा ट्रकवरील ताबा सुटल्याने, यु टर्नवर खोल दरी ट्रक खोल दरीत कोसळून चालकांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी संकाळी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली.

याप्रकरणी ट्रक चालकांवर गुन्हां दाखल करण्यात आला असून शिवराज मल्लाप्पा(३२)रा.कर्नाटक असे मयताचे नाव आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com