चारचाकी वाहनाच्या धडकेत भाऊ बहीण ठार

चारचाकी वाहनाच्या धडकेत भाऊ बहीण ठार

गगराणी पेट्रोल पंपाजवळील घटना

वरणगाव (वार्ताहर) - Vararangaon

येथून जवळच असलेल्या महामार्ग वरील नागराणी पेट्रोल पंपाजवळ चारचाकी स्विप्ट वाहनाने मोटरसायकल धडक दिल्याने दोघे भाऊ बहीण ठार झाल्याची घटना रविवार रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत माहिती अशी की, महामार्ग वरील नागराणी पेट्रोल पंपाजवळ फॅक्टरी फाट्याकडे मोटरसायकलवर दुर्गेश कोळी (वय २०), पुजा विनोद कोळी (वय १९) हे दोघे बहीण भाऊ मुक्ताईनगरकडून महामार्गावर वळत असतांना मुक्ताईनगरकडून भरधाव येणारी स्विप्ट चार चाकी वाहनाने जबर धडक दिल्याने दोघे भाऊ बहीनीचा जागीच मृत्यू झाला.

दोघे राहणार रावेर तालुक्यातील गाते येथील रहिवाशी आहे त्याना वरणगाव ग्रामीण रुग्णालयात त्याचा मृतदेह शवच्छेदनासाठी आणण्यात आला आहे

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com