शेवटी गुलाल आमचाच... कार्यकर्त्यांचा जल्लोष

तालुक्यातील ६६ ग्रा.पं. सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहिर, अनेकांचे सरपंच होण्याचे स्वप्न धुळीस
शेवटी गुलाल आमचाच... कार्यकर्त्यांचा जल्लोष

मनोहर कांडेकर

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

चाळीसगाव तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी जाहिर झाल्यानतंर आज (दि,२८) सरपंच पदाचे आरक्षणांची सोडत झाली. यात अनेक ग्रामपंचातीवर महिला राज व राखीव आरक्षण निघाल्याने अनेक मातबरांची सरपंच होण्याची स्वप्न धुळीस मिळाली आहे. जरी पॅनल किवा मनासारख्या जागा निवडुन आल्या नाहीत, तरी देखील आपल्या गटातील निवडुन आलेला सदस्यच सरपंच होणार असल्यामुळे ‘ शेवटी गुलाल आमचाच ’ च्या पोस्ट सोशल मीडियावर दिवसभर व्हायरल झाल्यात. तर अनेकांनी भावी सरपंच्या घरी जावून त्यंाचा सत्कार केला.

शहरालगत असलेल्या गणपती लॉन्स मध्ये आज प्रशासनातर्फे ६६ ग्रामपंचयतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहिर झाली. संकाळी ११ वाजेपासून लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठ काढुन एक-एक ग्रा.पं.चे आरक्षण जाहिर करण्यात येत होते. यात अनेक ग्रा.पं.महिल व राखीव गटाचे आरक्षण निघाल्यामुळे अनेकाचे सरपंच होण्याचे स्वप्न धुळीस मिळाले, तर काही ग्रा.पं.मध्ये अनेकांच्या मनाप्रमाणे आरक्षणाची सोडत निकाल्याने अनेक पॅनल प्रमुखांनी जल्लोष करुन, विजयोत्सव साजरा केला.

सन २०२०-२०२५ ग्रा.पं.साठीचे आरक्षण

पिंप्री खु-अनुसूचित जाती महिला, खरजई अनुसूचित जाती महिला, तिरपोळे-अनुसूचितजाती, दस्केबडी अनुसूचित जाती, ५ पिलखोड-अनुसूचित जाती महिला, टाकळी प्र.दे.-अनुसूचित जाती, पातोंडा-अनुसूचित जाती, खेडगाव-अनुसूचित जाती महिला, आडगाव-अनुसूचित जाती महिला, ओझर-अनुसूचित जाती, खेरडे-अनुसूचित जाती, करगाव-अनुसूचित जाती महिला,

कळमडू- अनुसूचित जमाती महिला, जामडी प्र.बहाळ-अनुसूचित जमाती, वाघडू-अनुसूचित जमाती महिला, देवळी-अनुसूचित जमाती, तळोंदे प्र.दे.-अनुसूचित जमाती महिला, रोहिणी-अनुसूचित जमाती, घोडेगाव-अनुसूचित जमाती महिला, पिळगाव-अनुसूचित जमाती, कुंझर-अनुसूचित जमाती, खडकी बु-अनुसूचित जमाती महिला, सायगाव-अनुसूचित जमाती महिला, तरवाडे -अनुसूचित जमाती,

लोंढे- अनुसूचित जमाती, बेलदारवाडी-अनसु अनुसूचित महिला, तळेगाव-अनुसूचित जमाती महिला, हिगोणेसीम-अनुसूचित जमाती, चिंचगव्हाण-अनुसूचित जमाती, हाताले- नामाप्र महिला, रोकडे-नामाप्र महिला, वाघले-नामाप्र, वाकडी-नामाप्र, शिंदी नामाप्र महिला, अलवाडी-नामाप्र, दसेगाव-नामाप्र मचिला, पळासरे-नामाप्र मचिला,

मंदुखेडे बु-नामाप्र महिला,तामसवाडी-नामाप्र, तळोंदे प्रचा- नामाप्र, पोहरे-नामाप्र महिला, भवाळी-नामाप्र महिला, पिंपळवाड निकुंभ- नामाप्र महिला, शिरसगांव- नामाप्र, बहाळ- नामाप्र, धामणगांव-नामाप्र, चितेगांव- नामाप्र महिला, रहिपूरी- नामाप्र, ब्राम्हणशेवगे- नामाप्र महिला, खडकीसीम-नामाप्र महिला, उपखेड- नामाप्र महिला, शिदवाडी-नामाप्र, मेहूणबारे-नामाप्र, करजगांव-नामाप्र, विसापूर- नामाप्र महिला, हिरापूर- नामाप्र, सांगवी- नामाप्र महिला, माळशेवगे -नामाप्र, रामनगर-नामाप्र,

भामरे बु- सर्व. साधारण महिला, चांभार्डी खु- सर्वसाधारण, चांभार्डी बु- सर्वसाधारण, बिलाखेड- सर्वसाधारण, डोणदिगर- सर्वसाधारण, टाकळी प्र. चा.- सर्वसाधारण महिला, ओढरे-सर्वसाधारण महिला, राजदेहरे -सर्वसाधारण, हातगांव- सर्वसाधारण महिला, वरखेडे बु- सर्वसाधारण महिला, वाघळी-सर्वसाधारण महिला, मुंदखेडे खु- सर्वसाधारण, बोरखेडे खु-सर्वसाधारण महिला, भऊर- सर्वसाधारण महिला, जामदा-सर्वसाधारण महिला, कोदगांव- सर्वसाधारण महिला, पाटणा-सर्वसाधारण, हिंगोणे खु- सर्वसाधारण, खेडी खु- सर्वसाधारण, नांद्रे-सर्वसाधारण महिला,

मांदुर्णे-सर्वसाधारण महिला, देशमुखवाडी-सर्वसाधारण महिला, तमगव्हाण-सर्वसाधारण महिला, टेकवाडे खु- सर्वसाधारण महिला, गोरख- सर्वसाधारण, पिंपरखेड- सर्वसाधारण, जुनोणे-सर्वसाधारण, बोरखेडे बु- सर्वसाधारण महिला, वडगांव लांबे- सर्वसाधारण महिला, पिंप्र बु. प्र. दे.-सर्वसाधारण, तांबोळे बु-सर्वसाधारण, भोरस बु-सर्वसाधारण महिला, बाणगांव- सर्वसाधारण महिला, रांजणगांव -सर्वसाधारण, बोढरे- सर्वसाधारण महिला, दहिवद- सर्वसाधारण, चिंचखेडे- सर्वसाधारण, न्हावे- सर्वसाधारण, पिंप्री बु. प्र. चा. सर्वसाधारण उंबरखेड- सर्वसाधारण महिला, पिंपळवाड म्हाळसा- सर्वसाधारण महिला, गणेशपूर- सर्वसाधारण वडाळा-वडाळी- सर्वसाधारण, वलठाण- सर्वसाधारण महिला, डामरुण- सर्वसाधारण महिला, दरेगांव- सर्वसाधारण, अंधारी- सर्वसाधारण महिला, लोंजे- सर्वसाधारण, सेवानगर-सर्वसाधारण, इच्छापूरतांडा२- सर्वसाधारण, चैतन्यतांडा ४- सर्वसाधारण महिला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com