अमळनेर : 14 करोना बाधित रूग्ण आढळले
जळगाव

अमळनेर : 14 करोना बाधित रूग्ण आढळले

एकूण संख्या झाली ५५१

Rajendra Patil

अमळनेर प्रतिनिधी Amalner

शहरासह तालुक्यात आज १४ रूग्णांचे अहवाल पॉझीटीव आले आहे. पॉझीटीव रूग्णांमध्ये अमळगाव १ देशमुख वाडा १ सुभाष चौक १ प्रताप नगर१ तहसिल ऑफीस जवळ१ व मंगरूळ १ असे ६ जणांचा समावेश आहे.

सर्व नविन रूग्ण असून संपर्कातील फाफोरे १ व बोरसे गल्ली ४ तर रात्री उशीरा चोपडा ऊप जिल्हा रूग्णालयात देशमूख वाड्यातील ३ जणांचे अहवाल पॉझीटीव आल्याने आजची रूग्ण संख्या१४ झाली आहे एकूण संख्या ५५१ झाली आहे.

आतापर्यंत ४०४ करोनामुक्त झाले आहेत एकूण मयत ३२ आहेत अशी माहिती तहसिलदार मिलींद वाघ यांनी दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com