जिल्ह्यात कृषी संजीवनी मोहीम यशस्वी

मुंबईत मोहीमेची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सांगता
जिल्ह्यात कृषी संजीवनी मोहीम यशस्वी

जळगाव - Jalgaon

खरीप हंगाम 2021 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक (Agricultural technology) कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या रुंद वरंबा सरी तंत्रज्ञान, बीजप्रक्रिया, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर, कापूस एक गाव एक वाण, आंतरपीक तंत्रज्ञान, विकेल ते पिकेल, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार, पिक उत्पादकता वाढीसाठी रिसोर्स बँकेतील शेतक-यांचा सहभाग, पिकांवरील किड व रोग नियंत्रण उपायोजना यासारख्या कृषि उत्पादन वाढीच्या दृष्टीने महत्त्वाच्या मोहिमांवर विशेष भर देऊन दि. 21 जून 2021 ते 1 जुलै 2021 या कालावधीत (Krishi Sanjeevani Mohim) कृषी संजीवनी मोहीम यशस्वीपणे पार पडली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com