अग्नावती प्रकल्प ओव्हरफ्लो
जळगाव

अग्नावती प्रकल्प ओव्हरफ्लो

शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

Rajendra Patil

प्रकाश जगताप

नगरदेवळा, ता.पाचोरा

येथील अग्नावती नदिच्या उगमावर ऑगस्ट महीन्यात झालेल्या पावसामुळे, अग्नावती धरण फुल भरल्याने ओव्हरफ्लो होऊन सांडव्या वरून पाणी वाहत असल्याने अग्नावती नदी वाहत आहे.

सध्या सुरू असलेल्या पावसामुळे पिकेही उत्तम स्थितीत असल्याचे दिसून येत आहे. धरण भरल्याने विहीरींची पाणी पातळीत वाढ होईल व पाणीटंचाईची समस्या सुटेल. तसेच नगरदेवळा व परीसरात केळीची लागवड जास्त प्रमाणात होणार असाही अंदाज शेतकऱ्यां तर्फे वर्तविण्यात येत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com