<p><strong>जळगाव - Jalgaon</strong></p><p>शहरात जोशीपेठेतील पतंग गल्लीतुन दोन गाडय़ा भरून लाखो रूपयांचा नायलॉनचा मांजा पोलिसांकडुन जप्त करण्यात आला आहे.</p>.<p>पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली शहर व शनिपेठ पोलिसांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली.</p>