जळगाव : Jalgaon

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालमत्ता करात 50 टक्के सूट देण्याबाबत महासभेत ठराव करण्यात आला होता.

या ठरावामुळे मनपाचे आर्थिक नुकसान होणार असल्याने आयुक्तांनी हा ठराव विखंडीत करण्यासाठी शासनाकडे पाठविला होता.

दरम्यान, हा ठराव निलंबित करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश मनपाला प्राप्त झाले आहे.