बेवारस वाहनांच्या लिलावातून मिळाले ३० हजार

वरणगाव पोलिस स्टेशनच्या सभागृहात लिलाव
बेवारस वाहनांच्या लिलावातून मिळाले ३० हजार

वरणगाव| Varangaon वार्ताहर

येथील पोलीस स्टेशनमध्ये सन २०११ पासून बेवारस स्थीतीत दुचाकी Two-wheeler in disrepairआढळून पडून होत्या. त्याबाबत वेळोवेळी माहिती देवूनही गाड्या घेण्यासाठी कुणी आले नाही. यामुळे वरणगाव पोलिस स्टेशनच्या Varangaon Police Station सभागृहात सकाळी ११वाजला या गाड्यांचा लिलाव करण्यात आला.

या लिलावावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदिपकुमार बोरसे, हवलदार अभय निकम यांनी हि प्रक्रीया पार पाडली. लिलावासाठी रावेर, सावदा, फैजपूर व भुसावळ या तालुक्यातील लायसन परवाना धारक आले होते. या लिलावात २० दुचाकीचा लिलाव ३० हजार रूपयात झाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com