जि.प.सर्वसाधारण सभेवर ३० विरोधी सदस्यांचा बहिष्कार

जि.प.सर्वसाधारण सभेवर ३० विरोधी सदस्यांचा बहिष्कार

अर्थसंकल्पात दुरुस्त्या करण्यावरुन सत्ताधार्‍यांचा घुमजाव

जळगाव - Jalgaon

जिल्हा परिषदेची आज ऑनलाईन सभा जि.प.अध्यक्षा रंजना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या सभेवर विरोधी पक्षाच्या ३० सदस्यांनी बहिष्कार टाकल आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसच्या सदस्यांनी अर्थसंकल्पात काही दुरुस्त्या करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यावेळी सत्ताधार्‍यांनी पुढच्या सभेत करु, असे सांगितले होते. मात्र, सर्वसाधारण सभा असल्याने सत्ताधार्‍यांनी घुमजाव केल्याने शिवसेनेच्या सदस्यांसह ३० विरोधी सदस्यांनी सभेवर बहिष्कार टाकला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com