<p><strong>जळगाव - Jalgaon</strong></p><p>कोरोना महामारीवर उपाय म्हणून कोविशील्ड व को व्हॅक्सीन लशीची निमिर्ती भारतात झाली आहे. जळगाव जिल्ह्यात सोळा जानेवारीपासून कोवीड लसीकरणास सुरुवात होणार आहे.</p>.<p>प्रथम आरेाग्य क्षेत्रातील कर्मचार्यांना लसीकरण होईल, त्यासाठी जिल्ह्यात 24 हजार 320 ‘कोवीशिल्ड व्हॅक्सीन’ लशी जिल्ह्यात 14 जानेवारी रोजी येणार आहेत. जिल्ह्यात सोळा जानेवारीपासून कोवीड लसीकरणास सुरुवात होणार आहे. प्रथम आरेाग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लसीकरण होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.</p>