Video हतनूर धरणाचे 16 दरवाजे उघडले

तापी नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा
Video हतनूर धरणाचे 16 दरवाजे उघडले

जळगाव - Jalgaon

हतनूर धरणाचे (Hatnur Dam) पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने आज सकाळी 7 वाजता धरणाचे सोळा दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत.

आज दि.12 जुलै रोजी सकाळी 7 वाजता (Tapi river) तापी नदीपात्रात 45803 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहेत. पुढील 24 तासात पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता असल्याने हतनूर धरणाचे खालील गावांमधील नागरिकांनी तापी नदी पात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. असे आवाहन कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग (Jalgaon Irrigation Department), जळगाव यांचेतर्फे करण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com