माजी मुख्यमंत्री फडणवीस आज नाशकात
स्थानिक

माजी मुख्यमंत्री फडणवीस आज नाशकात

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

माजी मुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस बुधवारी (दि.८) नाशिक जिल्हा दौर्‍यावर आहेत. सकाळी ११ वाजता त्यांचे नाशिकमध्ये आगमन होईल. तेथून ते जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन तेथील वैद्यकिय सेवेचा आढाव‍ा घेऊन ते डाॅक्टर व परिचारकांशी संवाद साधतील. तेथुन पुढे ते नाशिकरोड येथील बिटको हाॅस्पिटलला भेट देतील.

त्यानंतर विभागीय आयुक्तांची भेट घेऊन ते एकूण परिस्थितीचा आढावा घेतील. तेथून ३ वाजता ते मोटारीने मालेगावला रवाना होतील. तेथे ते एमएसजी काॅलेज येथे डाॅक्टर व परिचारिकांशी भेट घेऊन संवाद साधतील. तेथून ते जळगावला रवाना होतील.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com