चिंताजनक : 229 रुग्ण पॉझिटिव्ह

धुळे जिल्ह्याची एकूण रूग्ण संख्या 4 हजार 622
चिंताजनक : 229 रुग्ण पॉझिटिव्ह

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात कोरोनाने उद्रेक केला आहे. गेल्या काही दिवसांपासून रूग्ण संख्या वेगाने वाढत आहेत. त्यात आज तब्बल 229 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. आतापर्यंत एका दिवसात आढळून आलेली ही सर्वांत मोठी संख्या आहे. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असतांना सोनगीर (ता. धुळे) येथील 55 वर्षीय महिला व रानमळा येथील 55 पुरूषाचा करोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 148 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. जिल्ह्याची एकुण रूग्ण संख्या 4 हजार 622 एवढी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयातील 245 अहवालांपैकी 125 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात रानमाळा 8, सोनगीर 1, गोंदूर रोड 1, पिंपळनेर 9, शिरूड 3, धमाणे 3, किसनबत्ती खुंट 1, नवलाणे 1, विष्णुनगर 4, पवननगर 2, लिलाबाई चाळ 1, मुकटी 4, कामखेडा 1, निळकंठेश्वर कॉलनी 1, वालचंद बापूजी नगर 1, मोहाडी 2, पंचवटी 1, चितोड 2, चितोड रोड 1, बोरीस 3, शिवशक्ती कॉलनी 1, अवधान 1, शिवसागर कॉलनी 1, जुने धुळे 3, सुभाष नगर 2, देवपूर 1, वाघाडी 1, अवधूत नगर 1, विद्युत नगर 1, कापडणे 9, धुळे 3, म्हाडा कॉलनी 1, स्वामींनारायण सोसायटी 1, गल्ली नं. 5 मध्ये 2, वंदन नगर 1, जमनागिरी रोड 1, कुमार नगर 1, राऊळवाडी 1, मोगलाई 1, देवभाने 1, चाळीसगाव रोड 1, सैय्यद नगर 2, जलगंगा सोसायटी 2, संभाजी गार्डन जवळ 2, दसवेल शिंदखेडा 1, वडजाई रोड 1, नेर 2, निजामपूर 4, समता नगर 1, वडजाई सोसायटी 3, सुतार चौक कापडणे 3, चंपाबाग 1, शांती नगर 1, आर्वी 1, अनकवाडी 4, नवलनगर 2, काळखेडा 2, पद्मनाभ नगर 1, बाभूळवाडी 1, गोंदूर 5 व केले नगरातील एक रूग्ण आहे.

उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील 73 अहवालांपैकी 29 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात विद्यानगर 1, अशोक नगर दोंडाईचा 1, गांधी चौक शिंदखेडा 2, जाधव नगर 1, इंदावे साक्री 6, आदर्श नगर दोंडाईचा 1, महादेवपुरा 2, पार्श्वनाथ नगर 2, देशमुख नगर 2, नूतन कॉलेज जवळ 1, जुना कॉलेज जवळ 1, पंचवटी चौक दोंडाईचा 2, पाथरे शिंदखेडा 1, गरीब नवाझ नगर 1, नवा भोईवाडा 1, औदुंबर कॉलनी 2, पटेल कॉलनी 1, पाटील गल्लीतील एक रूग्य आहे.

उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील 47 अहवालांपैकी दहिवद व पुरा गल्लीतील प्रत्येकी एक रूग्ण पॉझिटिव्ह आहे.

महानगरपालिका पॉलिकेक्निकमधील 100 अहवालांपैकी 21 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यात सुभाष नगर 1, नेहरू नगर 2, प्रमोद नगर 3, येवलेकर नगर 2, आकाशवाणी केंद्र 1, वाडीभोकर 1, मोचीवाडा 1, सत्यसाईबाबा 1, अंडाकृती बाग 3, कोतवाल नगर 2, विवेकानंद नगर 1, वाखारकर नगर 1, विष्णू नगर 1, साक्री रोडवरील एक रूग्ण आहे.

खाजगी लॅबमधील 80 अहवालापैकी 38 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात सवाई मुकटी शिंदखेड़ा 1, रोहने 1, शिंदखेड़ा 2, दाउळ 1, भाड़ने 1, जैताने निजामपुर 1, टिटाणे 1, नावरा नावरी 1, अंबोड़े 1, नेर 3, फागणे 1, सुभाष नगर 2, सुयोग नगर 1, फाशी पुल 1, मालेगांव रोड 1, चितोड़ रोड 1, दत्तमंदिर देवपुर 3, जिल्हा परिषद कॉलनी 1, रामचंद्र नगर 1, जमनागिरी रोड 1, वैभव नगर 1, देवीदास कॉलनी 1, शर्मा नगर 1, मिर्च्या मारुती 1, बडगुजर कॉलनी देवपुर 3, डीडीसीसी कॉलनी वाडीभोकर रोड 1, अनमोल नगर 2, अशोक नगर 1, अंबोडेतील एका रूग्णांचा समावेश आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 23 अहवालांपैकी 14 अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आले आहे. त्यात साक्री रोड धुळे 1, धुळे 2, त्रिमूर्ती कॉलनी 1, जमनागिरी रोड 1, पाटण शिंदखेडा 2, जीएमसी 1, पिंपळनेर 1, निजामपूर 1, शिवाजी नगर 1, कुमार नगर 1, बोरकुंड 1, साक्री 1, तळोद्यातील एक रूग्ण आहे. जिल्हाची एकूण रूग्ण संख्या 4 हजार 622 वर पोहोचली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com