धुळे - Dhule - प्रतिनिधी :

कराची 84 हजार 170 रूपये थकबाकी असल्याने महापालिकेच्या वसुली पथकाने गोदाम सील केले.

घेवरचंद खिवसरा यांच्या मालकीचे मालेगाव रोड गोदाम आहे. त्यांच्याकडे कराची 84,170 रूपये थकबाकी असल्याने वसुली पथकाने गोदाम सील केले.

पथकात निरिक्षक शिरीष जाधव, संजय शिंदे, सुनिल गठरी, मुकुंद अग्रवाल, प्रदिप पाटील, कोळी आदींचा समावेश होता.