धुळे : जिल्ह्यात दोन करोना बाधित रूग्णांचा मृत्यू
धुळे

धुळे : जिल्ह्यात दोन करोना बाधित रूग्णांचा मृत्यू

आतापर्यंत ८२ जणांचा करोनाने मृत्यू

Rajendra Patil

धुळे - प्रतिनिधी Dhule

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज सकाळी पिंपळनेर (ता. साक्री) येथील 56 वर्षीय पुरुषाचा करोनाने मृत्यू झाला आहे.

तर खाजगी हॉस्पिटलमध्ये काल रात्री धमाणे (ता. धुळे) येथील 73 वर्षीय करोनाबधित वृद्धाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 82 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com