रक्षाबंधननिमित्त बाजारपेठ गजबजली

रक्षाबंधननिमित्त बाजारपेठ गजबजली

धुळे Dhule। प्रतिनिधी

श्रावणी पौर्णिमेला Shravan Purnima साजरी करण्यात येणार्‍या रक्षाबंधननिमित्त Rakshabandhan बाजारपेठ market गजबजली होती. राख्यांसह भेट वस्तू खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती.

एक रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत विविध प्रकारच्या आकर्षक अशा राख्या बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या होत्या. राख्या विक्रेत्यांनी शहरात विविध ठिकाणी तात्पुरते दुकाने थाटली होती. बहिण-भाऊचे नाते दृढ करणारा हा सण असल्यामुळे बहिणीला भेट देण्यासाठी सराफ बाजारातही गर्दी झाल्याचे दिसून आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com