महापालिकेच्या कचरा वाहनाला आग

महापालिकेच्या कचरा वाहनाला आग

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

महापालिकेच्या कचरा संकलन करणार्‍या वाहनाला जुन्या महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर शार्टसर्किंटमुळे आग लागली. परंतू प्रसंगावधान राखल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.

जुन्या महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोरुन आज सकाळी 10.30 वाजता कचरा संकलन करणारी गाडी (क्र.एमएच18 बीजी 3570) जात असतांना अचानक शार्टसर्किट होवून वाहनाला आग लागली.

वर्दळीच्या चौकात वाहनाला आग लागल्याने धावपळ उडाली. परंतू प्रसंगावधान राखून त्वरीत आग आटोक्यात आणली. यामुळे मोठा अनर्थ टळला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com