राष्ट्रवादी धुळे शहर महिला आघाडीचे निषेध आंदोलन

राष्ट्रवादी धुळे शहर महिला आघाडीचे निषेध आंदोलन

धुळे Dhule । प्रतिनिधी

गॅस दरवाढीचा Gas price hike राष्ट्रवादी धुळे शहर महिला आघाडीतर्फे Nationalist Women's Front निषेध व्यक्त करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोष्टाने गोवर्‍या पाठविण्यात आल्या आहेत. या आगळ्या वेगळ्या आंदोलनाने लक्ष वेधले होते.

या आंदोलनात शहराध्यक्षा सरोज कदम, उषा पाटील, वनिता सूर्यवंशी, अ‍ॅड. तरुणा पाटील, छाया सोमवंशी, रेखा सुर्यवंशी, चेतना मोरे, वर्षा सुर्यवंशी आदींसह अन्य कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com