विटाई येथे वीज कोसळून शेतकर्‍याचा मृत्यू

विटाई येथे वीज कोसळून शेतकर्‍याचा मृत्यू

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

साक्री तालुक्यातील विटाई येथे वीज कोसळून शेतकर्‍याचा मृत्यू झाला आहे.

मे महिन्याचा हिट जाणवत असतांना आज साक्री तालुक्यात काही भागात पावसाने हजेरी लावली. यामुळे पिकांचेही नुकसान झाले आहे.

विटाई येथील शेतकरी सुदामन भिला खैरनार (वय51) या शेतकर्‍याच्या अंगावर आज सायंकाळी 5 वाजेदरम्यान वीज कोसळली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान शहरातही आज दुपारनंतर ढगाळ वातावरण झाले होते. दुपारी अडीच वाजेनंतर शिडकावही झाला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com