दोंडाईचा : जनता कर्फ्युमुळे शहरात सर्वत्र 'सन्नाटा'
धुळे

दोंडाईचा : जनता कर्फ्युमुळे शहरात सर्वत्र 'सन्नाटा'

करोनाचा संसर्ग खंडीत करण्यासाठी प्रयत्न

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

दोंडाईचा । शहर प्रतिनिधी Dondaicha

शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा शहरातही करोना विषाणुने हात पाय पसरविणे सुरू ठेवले आहे. करोनाचा दिवसेंदिवस वाढता संसर्ग विचारात घेता ही साखळी खंडित करण्यासाठी प्रशासनाने पाच दिवस जनता कर्फ्यु जारी केला आहे.

यास शहरातील नागरिकांनसह व्यापाऱ्यांनीही चांगला प्रतिसाद दिल्याने आज पहिल्याच दिवशी शहरात सर्वत्र सन्नाटा पाहण्यास मिळाला.

नागरिकांनी नियमांचे पालन करावे, शक्य असल्यास कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नियमित तोंडाला मास्क लावला असे आवाहन प्रशासना द्वारे केले गेले आहे.

(व्हिडिओ/फोटो : समाधान ठाकरे)

Dondaicha curfew
दोंडाईचा : जनता कर्फ्युमुळे शहरात सर्वत्र 'सन्नाटा'
Deshdoot
www.deshdoot.com