धुळे - Dhule - प्रतिनिधी :

महापालिकेच्या सभागृह नेतेपदी राजेश ईश्वर पवार यांची नियुक्ती महापौर चंद्रकांत सोनार यांनी केली आहे.

सभागृहनेते कांतीलाल माणिक दाळवाले यांनी राजीनामा दिल्यामुळे सभागृह नेतेपद रिक्त झाले होते.

त्यामुळे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 19 एक अ (1) अन्वये महापौर चंद्रकांत सोनार यांनी सभागृह नेतेपदी राजेश पवार यांची नियुक्ती केली आहे.