जिल्ह्यात करोनाने तरुणाचा मृत्यू

जिल्ह्यात करोनाने तरुणाचा मृत्यू

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेणार्‍या तरुणाचा

करोनाने मृत्यू झाला. आतापर्यंत करोनाने जिल्ह्यात 372 जणांचे बळी घेतले आहेत.

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शहरातील रेणूका नगरात राहणारा 30 वर्षीय तरुण उपचार घेत होता. उपचार घेतांना त्याचा मृत्यू झाला.

आतापर्यंत कोरोनाने 372 जणांचा बळी गेला आहे. त्यात महापालिका क्षेत्रात 166 तर ग्रामीण भागात 206 रुग्णांचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com