धुळे जिल्ह्यात 21 पॉझिटिव्ह

धुळे जिल्ह्यात 21 पॉझिटिव्ह

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 21 करोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले.

जिल्ह्याची एकूण रूग्ण संख्या 13 हजार 174 वर पोहोचली आहे.

जिल्हा रुग्णालयातील 52 अहवालांपैकी 9 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील 8 अहवालांपैकी 3, भाडणे ता. साक्री सीसीसीमधील 10 अहवालांपैकी 3, महानगरपालिका पॉलिकेक्निकमधील 31 अहवालांपैकी 4, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 12 अहवालांपैकी 1, खाजगी लॅबमधील 9 अहवालापैकी 1 अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com