धुळे जिल्ह्यात 3 पॉझिटिव्ह

धुळे जिल्ह्यात 3 पॉझिटिव्ह

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात केवळ एक कोरोना बाधित रूग्ण आढळून आला.

प्राथमिक आरोग्य केंद्र धुळे तालुका येथील रॅपिड अँटीजन टेस्टच्या 76 अहवालांपैकी 1 अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

एकुण रूग्ण संख्या 42 हजार 468 इतकी झाली आहे. त्यापैकी 41 हजार 751 रूग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com