धुळे जिल्ह्यात 3 पॉझिटिव्ह

धुळे जिल्ह्यात 3 पॉझिटिव्ह

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 3 करोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले.

त्यात भाडणेतील रॅपिड अँटीजन टेस्टच्या 125 अहवालांपैकी 1, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 5 पैकी 1 व खाजगी लॅबमधील 8 पैकी 1 अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

एकुण रूग्ण संख्या 42 हजार 461 वर पोहोचली आहे. त्यापैकी 41 हजार 748 रूग्ण करोनामुक्त झाले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com