धुळे जिल्ह्यात फक्त एक पॉझिटिव्ह रूग्ण

धुळे जिल्ह्यात फक्त एक पॉझिटिव्ह रूग्ण

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात केवळ 1 करोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आला. खाजगी लॅबमधील 17 अहवालांपैकी 1 अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

इतर सर्व केंद्रातील अहवाल निगेटीव्ह आले आहेत. एकुण रूग्ण संख्या 42 हजार 455 इतकी झाली आहे. रूग्ण संख्या घटली असली तरी नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com