धुळे जिल्ह्यात 9 पॉझिटिव्ह

धुळे जिल्ह्यात 9 पॉझिटिव्ह

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्याची गेल्या चोवीस तासाच केवळ 9 करोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. एकुण रूग्ण संख्या 42 हजार 437 वर पोहोचली आहे.

जिल्हा रूग्णालयातील 75 अहवालांपैकी 0, धुळे तालुका प्राथमिक आरोग्य केंद्रातील रॅपीड अँटीजन टेस्टचे 147 पैकी 0, शिरपूर उपजिल्हा रूग्णालय 23 पैकी 0, ब्लॉक रॅपिड टेस्टचे 164 पैकी 0 अहवाल पॉझिटिव्ह आलक आहे.

उपजिल्हा रूग्णालय दोंडाईचा येथील 9 पैकी 0, शिंदखेडा तालुका येथील रॅपिड अँटीजन टेस्टचे 141 पैकी 0, भाडणे ता. साक्री सीसीसीमधील 5 पैकी 2, रॅपिड टेस्टचे 280 पैकी केवळ 4 अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

तसेच मोबाईल मेडीकल टिमचे 184 पैकी 0, मनपा युपीएचसी 360 पैकी 0, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 17 पैकी 0, एसीपीएम लॅबमधील 7 पैकी 6 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com