जिल्ह्यात 105 पॉझिटिव्ह

महिलेचा मृत्यू
जिल्ह्यात 105 पॉझिटिव्ह

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात केवळ 105 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल 50 वर्षीय महिलेचा (वाडेकर चाळ, धुळे) मृत्यू झाला आहे. जिल्हाची एकुण रूग्ण संख्या 40 हजार 948 वर पोहोचली आहे.

जिल्हा रूग्णालयातील 292 अहवालांपैकी 43, प्राथमिक आरोग्य केंद्रातील 15, शिरपूर ब्लॉक रॅपिड टेस्टचे 5, शिंदखेडा तालुका येथील रॅपिड अँटीजन टेस्टचे 9, भाडणे ता. साक्री रॅपिड टेस्टचे 14 अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

तसेच मोबाईल मेडीकल टिमचे 1, मनपा सीसीसी 0, मनपा युपीएचसी 3, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 3, पैकी 7, एसीपीएम लॅबमधील 6, खाजगी लॅबमधील 6 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com