एसआरपीएफ जवान करोनाबाधीत

जिल्ह्यात 24 तासात आढळले 23 रुग्ण
करोना अपडेट
करोना अपडेट

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 6 चा जवान करोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तर जिल्ह्यात 24 तासात 23 बाधीत आढळले आहेत.

जिल्हा रुग्णालय येथील 14, भाडणे साक्री सीसीसीमधील तीन, खासगी लॅबमधील सहा असे 24 तासात 23 बाधीत आढळले.

जिल्ह्यात बाधितांची संख्या 14 हजार 758 वर पोहचली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com