धुळे । प्रतिनिधी Dhule

शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथील रावल महाविद्यालयात एक कोरोना रुग्ण आढळून आला आहे. तर सोमवारी 24 तासात 18 बाधित आढळले.

जिल्ह्यात गेल्या पाच-सहा दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येत चढ - उतार होत आहे. सोमवारी 24 तासात 18 बाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात बाधितांची संख्या 14 हजार 978 वर पोहचली आहे.

जिल्ह्यात रुग्ण संख्येत चढ - उतार होत असली तरी नागरिकांनी काळजी घ्यावी. मास्कचा वापर करावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.