<p><strong>धुळे । प्रतिनिधी Dhule</strong></p><p>गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. बुधवारी 24 तासात 47 बाधीत जिल्ह्यात आढळले.</p>.<p>जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या 15 हजार 328 वर पोहचली आहे. जिल्हा प्रशासनाकडून कोरोना आटोक्यात येण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. परंतु तरी देखील जनता बेफिकीर वागत असल्यामुळे रुग्ण संख्येत वाढ होत आहे.</p>