धुळ्यात कराेना मृत्यूची संख्या शंभरावर
धुळे

धुळ्यात कराेना मृत्यूची संख्या शंभरावर

Ramsing Pardeshi

धुळे - प्रतिनिधी- Dhule

जिल्ह्यात आज एकाच दिवशी चार जणांचा करोना मृत्यू झाला आहे. दुपारी साडेचार वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल लामकाणी (ता.धुळे) येथील ६२ वर्षीय पुरुष, जुने धुळे येथील ५२ वर्षीय पुरुष, वेल्हाने (ता.धुळे) येथील ७० वर्षीय पुरुष तसेच खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल वाटोदा (ता. शिरपूर) येथील ८० वर्षीय वृद्ध या करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

धुळे जिल्हात आतापर्यंत एकूण १०० जणांचा मृत्यू झाला आहे

Deshdoot
www.deshdoot.com