धुळ्यात महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे उद्घाटन

आ.नितेश राणेंसह मान्यवरांची उपस्थिती, चौकाला आली झगमगाट
धुळ्यात महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे उद्घाटन

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरातील महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण महापालिकेतर्फे पूर्ण झाले असून पुतळा सुशोभिकरणाचे आज उद्घाटन केले.

यावेळी खा.डॉ.सुभाष भामरे, आ. नितेश राणे, आ.जयकुमार रावल, महापौर चंद्रकांत सोनार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अनूप अग्रवाल, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, स्थायी समिती सभापती संजय जाधव, महिला व बालकल्याण सभापती सौ.वंदना थोरात, सभागृह नेते राजेश पवार, नगरसेवक हिरामन गवळी, हर्षकुमार रेलन, संजय पाटील, अमोल मासुळे, नगरसेविका सौ.प्रतिभा चौधरी, डॉ.माधुरी बोरसे, सौ.चंद्रकला सिसोदिया, कामराज निकम, भिमसिंग राजपूत, दादा कोर, विरेंद्र गिरासे, गणेश कोर, नरेंद्रसिंग सिसोदिया, जसपालसिंग सिसोदिया, प्रा.विजयसिंग सिसोदिया, अजित राजपूत, शिवराणा ग्रुपचे अध्यक्ष तेजपाल गिरासे, अ‍ॅड.शैलेश राजपूत, गोकुळ राजपूत, दिलिप राजपूत, जगदीश राणा, पुष्करसिंग राठोड, मनजित सिसोदिया, दिलबागसिंग सिसोदिया, आभिराज परदेशी, विकास भामरे, आशिष सिसोदिया, संजय राणा , निलेश जाधव, अशिष पटवारी,प्रसाद जोशी आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com