अवैध वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरवर कारवाई

अवैध वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरवर कारवाई

शिरपूर - Shirpur - प्रतिनिधी :

तापी नदी व नाल्यातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणार्‍या वाहनांवर महसूल विभागाकडून कारवाई केली जात आहे. काल दि. 1 जुलै रोजी महसूल पथकाने हिंगोणी रस्त्यावर अवैध वाळू उपसा करून वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरला ताब्यात घेतले.

काल सायंकाळी तहसीलदार आबा महाजन यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी आदेश दिल्याने मंडळ अधिकारी पी.पी.ढोले, तलाठी नागलोद, चालक सतीश पाटोळे यांनी ट्रॅक्टर ताब्यात घेत दंडात्मक कारवाई साठी उपविभागीय कार्यालयात जमा केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com