शेतकर्‍याच्या दुचाकीच्या डिक्कीतून ६० हजार चोरीस

दोंडाईचा बस स्थानकाबाहेरील घटना, गुन्हा दाखल
शेतकर्‍याच्या दुचाकीच्या डिक्कीतून ६० हजार चोरीस

दोंडाईचा Dondaicha | श.प्र.

शिंदखेडा तालूक्यातील धावडे येथील शेतकर्‍यांचे गोल्ड लोन Gold loan भरण्यासाठी काढलेले ६० हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी By unknown thieves बस स्थानकाबाहेर Bus station उभी असलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून Two-wheeler deck चोरून नेले. याबाबत दोंडाईचा पोलीस ठाण्यात Dondaicha police station गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिंदखेडा तालूक्यातील धावडे येथे राहणारे शेतकरी भरतसिंग रणसिंग गिरासे यांनी आयसीआयसी बँकेत गोल्ड लोन भरण्यासाठी दुपारी युनियन बँकेतून एक लाख दहा हजार रुपये काढले व ते लोन भरण्यासाठी आयसीआयसी बँकेत गेले असता पॅनकार्ड नसल्यामुळे फक्त ४० हजार रूपयांचा बँकेत भरणा केला व उर्वरित रक्कमपैकी दहा हजार रुपये खिशात ठेवले व ६० हजार रुपये दुचाकीच्या डिक्कीत ठेवले. त्यादरम्यान त्यांना नातलगाचा फोन आला म्हणून बसस्थानका बाहेर दुचाकी लावून भेटण्यासाठी गेले व भेटून बाहेर आल्यावर डिक्कीत पाहिले असता ६० हजार आढळून आले.

याबाबत दोंडाईचा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासण्याचे काम सुरू असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com