धुळे जिल्ह्यात 42 रूग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह

बाधित रूग्णांची संख्या झाली 834
धुळे जिल्ह्यात 42 रूग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह

धुळे - प्रतिनिधी

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अहवालांपैकी धुळे जिल्ह्यातील ४१ व नाशिक येथील एक अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

त्यात धुळे - १७, शिरपूर १८, शिंदखेडा १, मोहाडी ३, निमगूळ १, वणीतील एकाचा समावेश आहे.

धुळे जिल्हातील एकूण रुग्ण संख्या ८३४ वर पोहोचली आहे. तर जिल्ह्यात एकूण 379 रुग्ण बरे झाले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com