धुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुभाष बोरसे यांना जाब विचारताना शिवसैनिक
धुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुभाष बोरसे यांना जाब विचारताना शिवसैनिक
धुळे

मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द, शिक्षणाधिकाऱ्यास धक्काबुक्की

धुळे येथील घटना, फाईल्स अंगावर फेकल्याची घटना

Ramsing Pardeshi

धुळे -

डोनेशन घेणाऱ्या शाळांवर कारवाई करा, या मागणीसाठी गेलेल्या शिव सैनिकांसोबत बोलताना माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुभाष बोरसे यांनी थेट मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी फाईल्स अंगावर फेकून देत त्यांना जाब विचारला. यावेळी काहीशी धक्काबुक्कीही झाली.

त्यानंतर लगेचच पोलीस घटनास्थळी पोहचले. सकाळी 11 वाजता हा प्रकार घडल्याची घटना घडली.

Deshdoot
www.deshdoot.com