Friday, April 26, 2024
HomeUncategorizedजिल्ह्यात आज १०५ रुग्णांची करोनावर मात

जिल्ह्यात आज १०५ रुग्णांची करोनावर मात

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

आज सकाळी जिल्ह्यातील १०५ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आज त्यांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील करोनामुक्त झालेल्या रुग्णाची संख्या एकूण १०२५ इतकी झाली आहे.

- Advertisement -

आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये नगर ग्रामीण ०३, नगर शहर ३८, नेवासा ०३,पारनेर १०, राहाता ०८, पाथर्डी ०६, भिंगार ०६, राहुरी ०१, संगमनेर ०६, श्रीगोंदा ०२ आणि श्रीरामपूर येथील २२ रुग्णाचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या