Video : गोदावरीच्या विसर्गात वाढ; पाहा लाईव्ह व्हीडिओ

0

नाशिक :  गोदावरीच्या पुरात वाढ होत आहे.

रात्री गंगापूर धरणातून ८३६ क्युसेक्स, सकाळी अकरा वाजता ३२०० क्युसेक्स आणि दुपारी तीन वाजता ४००० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. होळकर पुलाखालून १३०४५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

तसेच जिल्हा प्रशासनाने नदी काठ्च्या २६२ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ.

 

LEAVE A REPLY

*