ओठांचा रंग सांगतो तुमचं आरोग्य

0
सर्वसामान्यपणे ओठांचा रंग गुलाबी असतो. अनेक महिला आपले सौंदर्य खुलून दिसण्यासाठी ‘लिपस्टिक’चा वापर करत असतात.

कदाचित आपल्याला माहित नसेल. आपल्या ओठांचा रंग आपलं आरोग्य दर्शवतो.  आपल्या आरोग्याचा सर्वाधिक परिणाम ओठांवर होतो. त्यामुळे ओठांच्या रंगावरून आरोग्याचा अंदाज लावता येऊ शकतो.

  •  जर आपले ओठ गुलाबी आहेत, पण त्यात हलका पिवळेपणा असेल तर ते अँनिमियाचे लक्षण दर्शवतो. याचा अर्थ शरीरातील हिमोग्लोबिन आणि लाल रक्तपेशींचा अभाव असतो, अशावेळी व्हीटामिन ‘सी’ चे सेवन करणे.
  • ओठांचा रंग जर गडद लाल असेल, तर हे आरोग्याच्या दृष्टीने गंभीर आहे. याचा अर्थ आपले लिव्हर कमजोर आहे.
  • ओठांचा रंग बदलने हे आरोग्यासाठी चांगले लक्षण नाही. हिवाळ्यात रंग जांभळा किवा हिरवा पडणे हृद्य आणि फुफुसासाठी धोकादायक आहे. अशावेळी डॉकटरांचा सल्ला घ्यावा.
  • काहींच्या ओठांचा रंग गडद जांभळा रंगाचे असतात. हे दिसण्याच कारण पचन क्रिया बिघडल्याने होते. अशावेळी शिळ अन्न आणि फस्ट फूड खाणे टाळावे.
  • उन्हाळयात जर ओठ नेहमी कोरडे पडत असतील तर, अशक्त पणा असल्याचे जाणवेल. अशा वेळी भरपूर पाणी प्या.

LEAVE A REPLY

*